Posts

Showing posts from May, 2022

Yuva Chavani 2022 - The Life Changing Experience

Image
Surrounded by Sahyadri Mountain Range, Student from all corners of Maharashtra state, Valuable lectures of experts from different domain, Interactive sessions, Enjoyable sports and much more important amazing memories.      Yuva Chavani 2022 Organized by Sane Gurujii National Memorial, Vadghar, Mangao, District Raigad. This 8 days camp is much needed for all the youth in our country. This camp make me aware about real problem to our Earth like global warming, climate change, pollution and its impact on Human being and Biodiversity. This camp is all about awareness towards this major problems to humanities and its causes and solution on it.  This camp not just make us aware about problems but gives a valid solution so we can overcome on it.   Individual Level We as a common citizens we always complain about that we don't have that capacity to make changes but ' Change starts with  a person who you see in the mirror' we can make drastic cha

सुमित दादा यांचे युवा छावणी 2022 बद्दलचे अनुभव

Image
निर्माण झालेल्या  बिकट परिस्थितीला तोंड देत साने गुरुजी स्मारकातील यशस्वी झालेली युवा छावणी 2022. मागील दोन वर्षांपासून आतुरतेने वाट पाहायला लावणारी  साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची युवा छावणी  1 मे ते 8 मे 2022 या कालावधीत पार पडली.  या वर्षीच्या छावणी ची  थीम होती * (तापमान वाढ,हवामान बदल, जैवविविधता,शाश्वत विकास विपुल रोजगानिर्मिती) *   ही थीम जशी आपल्याला आपल्यावर ओढवलेल्या संकटाची चाहूल देत होती व त्याची जाणीव निर्माण करून देत होती त्याच प्रमाणे स्मारकाचे अध्यक्ष संजय मंगला गोपाळ,  राकेश सर सारखे नवखे मॅनेजर आणि माझ्यासारख्या  नवख्या कार्यकर्त्याला आणि मारोती, प्रफुल, वर्षा , पुरुषोत्तम, वैभव, प्रथमेश, अमोल, या कार्यकर्त्यांना छावणीच्या  नियोजनासंदर्भातील, वक्त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीची चाहूल देत होता. शिबिराच नियोजन करत असताना बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या.   ज्यात जेवणाचा मेनू, वक्त्यांना लागणाऱ्या गोष्टींची तयारी,  निवासव्यवस्था किराणा इत्यादी.. पण दोन सर्वात महत्वाचे  प्रश्न उभे होते छावणीचा मांडव आणि पिण्याचं पाणी.  दोन वर्षांपासून कोणतेही शिबीर नसल्यामु