सर्वोदय | Sarvodaya - The initiative by Nitin Maghade
Hello everyone myself Nitin Maghade I welcome you all in Sarvodaya ( - the initiative by Nitin Maghade) . I am greatful that we have members from across state, national and international level in this group .This program started to make youth aware about various social problems and find out practical solutions for it. Please feel free to share whatever knowledge,information and experience you have in social field. One step towards better society
Thank you so much for joining.
सर्वांना नमस्कार मी नितीन मघाडे तुम्हा सर्वांचे सर्वोदय परिवारात स्वागत करतो. आपल्या या उपक्रमात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध लोक आहेत. तरी आपण सर्वांनी आपला अनुभव व माहिती निसंकोचपणे सामायिक करा. सर्वोदय (- नितीन मघाडे यांच्या पुढाकाराने)
हा उपक्रम ग्रामीण भागातील तरूणांना विविध समाजिक प्रश्नांबाबत जागृत करणे आणि त्यावर व्यवहारीक उपाय शोधने यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. एक पाऊल उन्नत समाजाकडे. सर्वांचे मनापासून आभार 🌏🌱🐾
Comments
Post a Comment